गोल्ड मेडल
Paralympic 2024 : अवनी लेखरानं रचला इतिहास, भारताला मिळवून दिलं पहिलं ‘गोल्ड मेडल’
—
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धा सध्या सुरू असून आज शुक्रवारी भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग ...