घरकुल घोटाळा प्रकरण
Jalgaon News : घरकुल घोटाळ्याच्या 59 कोटींच्या वसुलींची आयुक्तांवर टाकली जबाबदारी
—
जळगाव : तत्कालीन जळगाव नगरपालिकेत झालेल्या व राज्यभर गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील अपहारातील 59 कोटी रूपयांच्या वसुलीची जबाबदारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष्ााचे विशेष कार्य अधिकारी तथा ...