चंदन यादव

हर्ष खून प्रकरण ! आधी धमकी दिली, निवडणूक प्रचारात दिसला… नंतर केला खून

पाटणा लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या हर्ष या विद्यार्थ्याला सोमवार, २५ मे रोजी बेदम मारहाण करण्यात आली. परीक्षा देऊन हर्ष बाहेर येत असताना 12-15 मुलांनी त्याला ...