चक्रीवादळ

आणखी चक्रीवादळ येणार, IMD ने जारी केला अलर्ट, शेतकऱ्यांचे होणार नुकसान?

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले दबाव 24 ऑक्टोबरपर्यंत कमी तीव्रतेच्या चक्रीवादळात बदलू शकते. हवामान विभागाच्या मते, ते पारादीप, ओडिशाच्या दक्षिणेला सुमारे 610 किलोमीटर अंतरावर आहे. ...

अबब… दोन तासांत 61000 वेळा वीज कोसळली

ओडिशा : बंगालच्या उपसागरावर सक्रिय असलेले चक्रीवादळ पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलू शकते आणि त्याच्या प्रभावाखाली ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता ...

रौद्र रुप; समुद्रात ३ ते ५ मीटर उंचीच्या लाटा!

मुंबई : अरबी समुद्रावर घोंगावणार्‍या बिपरजॉय या चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं असून, आता चे मुंबई- महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पुढे सरकताना दिसत आहे. असं असलं ...

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; चक्रीवादळ आणि मान्सूनची अशी आहे स्थिती

पुणे : एकीकडे मान्सूने वेग धरला असून दुसरीकडे यंदाच्या पहिल्या चक्रीवादळानेही आज रौद्ररुप घेतलं आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली ...

पुढील ४८ तास धोक्याचे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकणार!

तरुण भारत लाईव्ह । नवी मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या २४ ते ४८ तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याचे ...

मोठी बातमी! मोचा चक्रीवादळचे तीव्र वादळात रूपांतर होणार

तरुण भारत लाईव्ह । १३ मे २०२३। चक्रीवादळ ‘मोचा’ तीव्र वादळात बदलण्याचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने पश्चिम बंगालच्या दिघामध्ये 8 टीम आणि ...

जळगावमध्ये केळीला विक्रमी भाव, सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, उत्पादनात घट!

जळगाव : जिल्ह्यात केळीला विक्रमी भाव देऊन सुद्धा केळी मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यात केळी पिकावर आलेल्या विविध संकटांच्या मालिकेमधील ...