चटका
नागरिकांनो, काळजी घ्या : ‘ऑक्टोबर हीट’चा चटका आणखी वाढणार
—
पाऊस माघारी फिरल्याने ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा तापमानाचा पारा वाढवल्याने दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने ...