चिंतेत

Jalgaon : केळी उत्पादकांना वादळासह गारपीटचा तडाखा!

  जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभाकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशात आज जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने  वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. ...