चिनावल दगडफेक

चिनावल दगडफेक प्रकरण; ३०७ कलम वाढवण्याची मागणी

जळगाव : चिनावल येथे झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात येथील शेख आदिल शेख शकील यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...