चिरंजीवी

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी कॅन्सरशी झुंजतोय? अभिनेत्याने स्वतः ट्विट करून सांगितलं सत्य

नवी दिल्ली : साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्यांच्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. अशा परिस्थितीत, नुकतीच एक बातमी समोर आली ...