चौथ्यांदा लग्न

दुहेरी हत्याकांड उघड ! महिलेला करायचे होते चौथ्यांदा लग्न, तिसऱ्याचा राग; मग जे घडलं…

पत्नी चौथ्यांदा लग्न करणार असल्याच्या संशयातून संतप्त पतीने पत्नीसह सासूचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने दुहेरी हत्याकांडाची कबुली दिली आहे. आरोपीने ...