छठ पुजा
एकाच कुटुंबातील ६ जणांवर गोळीबार; छठ पुजेवरून परतत होते, काय प्रकरण?
—
पाटणा : बिहारमध्ये नुकताच छठ पुजेचा सण उत्साहात पार पडला. मात्र, यादरम्यान तिथे एक धक्कादायक घटना घडली आहे. छठपूजेवरून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर गोळ्या ...