छठ पूजा

छठ पूजा ! भाविकांनी भरलेली पिकअप उलटली, 3 जणांचा मृत्यू

झारखंडची राजधानी रांचीमध्ये पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अर्धा डझन गंभीर जखमी झाले. पिकअपमधील सर्व लोक चैती छठ ...