छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबईत एकाच धावपट्टीवर दोन विमाने, डीजीसीएने दिले तपासाचे आदेश

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर एका मिनिटापेक्षा कमी वेळातच दोन विमाने एकाच धावपट्टीवरून उड्डाण घेतले. या टेकऑफ आणि लॅण्डिंगमध्ये काही सेकंदांचे अंतर ...