जनरल तिकीट

जनरल तिकीट खरेदी करणाऱ्यांसाठी रेल्वेचा नवा आदेश, संपणार ‘ही’ समस्या

भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. आजही दररोज लाखो लोक जनरल तिकिटांवर प्रवास करतात. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत ट्रेन कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. ...