जन्म-मृत्यूची नोंद

जन्म-मृत्यूची नोंद न करणार्‍या ग्रामसेवकावर कारवाई करा; बिरसा फायटर्सची मागणी

नंदूरबार : बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळाजा येथे जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही , नोंद करावी व नोंद न करणा-या ग्रामसेवकाला सेवेतून काढून ...