जमावबंदी

जळगावात तापमान वाढीचा उच्चांक ! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले ‘हे’ आदेश, वाचा काय आहेत

जळगाव । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून यामुळे उन्हाची दाहकता वाढली आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पशु-पक्ष्यांसह मानवी जीवनावर ...