जम्मूकाश्मीर

Anantnag : लष्कर घेताय हौतात्म्याचा बदला, ड्रोनमधून पळताना दिसले दहशतवादी, तीन ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू केली आहे. लष्कराने गेल्या शनिवारपासून बारामुल्ला येथील जंगलाला वेढा घालून दहशतवाद्यांचा खात्मा ...