जय भवानी

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; काय आहे प्रकरण

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे. ठाकरे गटाच्या प्रचारातील मशाल गीतावरून ही नोटीस आली आहे. या प्रचार गीतातील हिंदू धर्म आणि जय भवानी ...