जलतरण सराव
विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य द्यावे !
—
नंदुरबार : विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये अडकून राहण्यापेक्षा मैदानी खेळांप्रमाणेच जलतरण सरावाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार नगर परिषद संचलित स्व. ...