जलमय

मुसळधार पावसाने खान्देशातील ‘हे’ शहर झाले जलमय; कामकाज ठप्प

जगदिश जायसवाल शहादा : शहाद्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे. शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरल्याने संपूर्ण न्यायालय परिसराला ...