जलसंधारण

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; जलयुक्त शिवार योजनेला यश

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकतीच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण ...