जळगाव Mangalpot

Jalgaon News : महिला घराबाहेर भाजीपाला खरेदी… धूमस्टाईलने लांबवली मंगलपोत

जळगाव : घरासमोर भाजीपाला खरेदी करताना चोरट्यांनी महिलेचा गळ्यातून  मंगलपोत चोरून नेली. महिलेने आरडाओरड केल्याने इतर महिला मदतीला धावल्या, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. ...