जळगाव

‘ब्लॅक स्पॉट’ : सर्वाधिक अपघातांमध्ये जळगाव जिल्ह्याचाही समावेश

जळगाव : राज्यात रस्ते अपघातातील वर्षभरात मृतांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या राज्यातील पाच जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षभरात साडेपाचशेहून अधिक ...

अवकाळीने जळगावकरांना झोडपले, बत्ती गुल

जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव शहरात आज गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजेपासून ...

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगावसह १४ जिल्ह्यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव । राज्यात सध्या अवकाळी पावसानं थैमान घातलं असून याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शेतकऱ्याचं संकट ...

बस चालकास बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव : दुचाकीला बसने कट मारल्याच्या कारणावरून जाब विचारत बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना आज २७ रोजी सायंकाळी ५ वा. धरणगाव तालुक्यातील नारणे ...

जळगावातून विमानाने जा पुणे, हैदराबाद आणि गोव्याला ; ‘या’ महिन्यापासून २१ उड्डाणे प्रस्तावित 

जळगाव । उडान ५.० प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सने जळगाव विमानतळाला पुणे, हैदराबाद आणि गोवा या शहरांबरोबर जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेब्रुवारी २०२४ ...

‘ऑन ड्युटी’ पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, जळगावातील घटना

जळगाव : येथील पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूमला ‘ऑन ड्यूटी’वर असताना वाशरूममध्ये अचानक चक्कर येवून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २७ रोजी ...

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा ; IMD कडून जळगावला आज ‘यलो अलर्ट’ जारी

जळगाव /मुंबई । राज्यवार ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचे संकट ओढवलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याला रविवारी अवकाळी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाचा झाला. ...

खान्देशात वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज पुरवठा खंडीत; घरांसह पिकांचे नुकसान

जळगाव : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही  जिल्ह्यात रविवार, 26 रोजी ...

Jalgaon News : सुट्टीवर आलेला जवान अचानक बेपत्ता

जळगाव : पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील सैन्य दलात कार्यरत असलेला २३ वर्षीय जवान बेपत्ता झाल्याची खबर जवानाच्या वडिलांनी दिली. त्यानुसार पाचोरा पोलिस ठाण्यात हरविल्याची ...

जर्मन तंत्रज्ञानाने जळगावात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; काय आहे ‘सिक्स्डफॉर्म’ तंत्रज्ञान?

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजूमामा यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली असून त्यापैकी काव्यरत्नावली चौक ...