जळगाव

तरुणांसाठी गुडन्यूज ! महाराष्ट्रात तलाठी पदांची मेगाभरती, जळगावात तब्बल ‘एवढे’ पदे रिक्त?

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक गुडन्यूज आहे. ती म्हणजेच राज्यात तलाठी पदांसाठी मेगाभरती भरती निघाली आहे यासाठीची अधिसूचना नुकतीच जाहीर झाली असून त्यानुसार ...

Jalgaon Crime News : दारू पिण्यावरून वाद, सख्ख्या भावाला आयुष्यातून उठवलं, आरोपीला जन्मठेप

जळगाव : दारू पिण्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची घटना पिंप्राळा हुडको परीसरात 18 ऑक्टोबर 2019 रोजी घडली होती. या घटनेतील आरोपीला जिल्हा व ...

Jalgaon Crime News : आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मुक्ताईनगरच्या एका गावात पुन्हा २० वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकणी पीडित ...

युपीतील तरुणाला जळगावात चाकू लावून लुटले, पोलिसांनी दोघा आरोपींना…

जळगाव : चटई कामगाराला लुटणार्‍या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अखेर आरोपींना गज्याआड ...

Jalgaon : अंगावर पेट्रोल ओतून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

जळगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात असणारे अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी अनेकवेळा निवदेन, तक्रारी देऊनही अतिक्रमण न काढल्याने भूषण पाटील नावाच्या युवकाने ...

Jalgaon : साखरपूड्यातून 12 लाखांचे सोने लंपास, शहरात खळबळ

Crime News : साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच चोरट्याने तब्बल 12 लालाखाचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना चोपड्यानजीक अकुलखेडा येथील सौभाग्य ...

मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार – मंत्री गिरीश महाजन

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय ...

जळगावात वादळासह पावसाची हजेरी; वातावरणात गारवा

जळगाव । सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. कधी कडक ऊन, तर कधी वादळीसह पाऊस. जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे अनेकांची तारांबळ ...

जळगावातील स्टेट बँकेत दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले, एका पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग, तिघांना अटक

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिराजवळील स्टेट बँकेच्या शाखेत पडलेल्या दरोड्याची ४८ तासात उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. बँकेतील करार तत्वावरील शिपाई या ...

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! जळगावात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : उकाड्याने हैराण आलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागात आगामी दोन दिवस गडगडाटासह ...