जळगाव
जळगावच्या ३१९ गावांवर पाणीटंचाईचे संकट
जळगाव : जिल्ह्यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये टंचाईच्या छायेतील ३१९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी अडीच कोटींच्या पाणीपुरवठा ...
जळगाव-धुळे दरम्यान या तारखेपासून ‘टोल’ वसुली
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : तरसोद ता. जळगाव ते फागणे ता.धुळे यादरम्यान सबगव्हाण तालुका पारोळा येथे असलेल्या टोलवर १ जुलैपासून वसुली सुरु होणार ...
मंडळाधिकार्यांच्या नावाने लाच : भुसावळात कोतवालासह दोघे जाळ्यात
भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्यावर शेतकर्याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ ...
मालमत्ता करात विशेष सूट; महिलांसाठी अतिरिक्त ५ टक्के सवलत ‘ही’ आहे अंतिम तारीख
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : मनपाकडून २०२३-२०२४ च्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १४० अ मधील तरतूदी नुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता ...
जळगाव शहरातील रस्ते विकासातील दळभद्री अडथळे!
तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । थोड्या नव्हे तर तब्बल चार ते पाच वर्षांपासून शहरातील नागरिकांना एक समस्या त्रस्त करून आहे. पूर्वी ...
महापालिकेच्या एका प्रभाग समिती सभापतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर
जळगाव : महापालिकेच्या एका प्रभाग समितीमधील सभापती निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून मनपास प्राप्त झाला आहे. प्रभाग समिती १ मधील सभापती ची निवडणूक होणार असून ...
कसे असेल हवामान; जाणून घ्या सविस्तर
तरुण भारत लाईव्ह न्यूज : हवामान विभागाने देशातील काही राज्यात उष्णतेची लाट पसरण्याचा धोका वर्तविला आहे. उत्तर भारत, मध्य भारतासह देशातील काही राज्यात येत्या ...
पाणी टंचाई : जळगावच्या चार गावातील लोकं तरसत आहेत पाण्यासाठी
तरुण भारत लाईव्ह न्यूज । राहुल शिरसाळे । सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनही टंचाईच्या झळा आतापासून जाणवू लागला आहेत. जिल्ह्यातील चार गावांना ...
जळगाव शहरात घरफोडी : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव शहर हद्दीत घरफोडी करणार्या बर्हाणपूरच्या संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (28, रा.शाह बाजार, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) ...