जळगाव

Jalgaon : कुविख्यात पथरोड टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

भुसावळ : भुसावळातील पोलिसांच्या दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या बंटी पथरोडसह पाच जणांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात ...

तापमानात वाढ : जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल, जाणून घ्या कधी पासून?

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत १ एप्रिल २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. उष्माघात उपाययोजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय ...

जळगावात आणखी एका वकिलाला कंटेनरने चिरडले

जळगाव : जळगावमध्ये आणखी एका वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. वकिलाच्या दुचाकी वाहनाला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ...

गोलाणी खून प्रकरण : बाईक फिरायला घेऊन गेल्यानेच वाद, रात्री गोलाणीला बोलवून केला सोपानचा गेम

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या गोलाणी मार्केटच्या तळ मजल्यावर रविवारी रात्री तरुणाची चोपरने भोसकून हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत जळगाव एलसीबीच्या ...

जळगाव शहर हादरले : तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

जळगाव : जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच आहे. आणखी एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना जळगाव शहरात घडलीय. शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ...

जळगाव जिल्ह्यात गलोगल्ली रिव्हॉलवर – आ. एकनाथराव खडसे

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : जिल्ह्यात गुटख्याची तस्करी सुरू आहे. गावठी पिस्तूल गल्लोगल्ली मिळत आहे. यावर कुठेच पोलिसांचे नियंत्रण नाही. जळगाव जिल्ह्यात हप्त्यांचे ...

ठगाने केला कॉल, एफडी वळविली काही मिनीटांत

तरुण भारत लाईव्ह I जळगाव : बँकेतून बोलत असून एफडी अपडेट‎ करायचे कारण पुढे करीत एका भामट्याने महिलेची‎ साडेसात लाखांची एफडी परस्पर वळवून घेतली. ...

जळगावकरांना दिलासा : महापालिकेकडून यंदा कोणतीही करवाढ नाही

जळगाव : महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. यावेळी जनतेवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विद्या ...

जळगावच्या निमखेडीमध्ये मन सुन्न करणारी घटना

तरुण भारत लाईव्ह । २० मार्च २०२३। जळगावमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षीय चिमुकलीचा विजेच्या तारेचा शॉक लागल्याने दुर्दैवी  मृत्यू ...

दगडी बँकेतील खान्देपालट…

तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘दगडी बँक’ म्हणून प्रसिद्ध आहे. सहकारातील एक आदर्श म्हणून या बँकेकडे पूर्वी पाहिले ...