जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघ
जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री
तरुण भारत लाईव्ह | ११ डिसेंबर २०२२ | जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही जागांचे निकाल लागले ...