जिल्हा पोलीस अधीक्षक

जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश

भुसावळ : जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मंगळवारी काढले आहेत. असे आहेत बदली झालेले अधिकारी ...