ज्युनिअर महमूद

अखेर कॅन्सरशी झुंज अयशस्वी, ज्युनिअर महमूद यांचं निधन

मुंबई : मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली. ज्युनिअर महमूद यांचं गुरुवारी रात्री निधन झालं ...