झाबुआ

झाबुआमध्ये आदिवासी महासंमेलन, पीएम मोदींनी मध्य प्रदेशला दिली 7550 कोटींची भेट

मध्य प्रदेशातील झाबुआ येथे आज रविवारी आदिवासी महासंमेलन पार पडले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादवही सहभागी ...