झारखंड
झारखंडमध्ये चंपाई सोरेनच मुख्यमंत्री, विश्वासदर्शक जिंकला ठराव
झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर ‘झामुमो’चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास ...
झारखंडमध्ये राजकीय गोंधळ, चंपई सोरेन समर्थक…
झारखंडमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर दोन चार्टर्ड उड्डाणे उभी आहेत. या विशेष विमानाने झामुमो आणि ...
चंपाई सोरेन होणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री
चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी आज राजभवन येथे येऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून ...
शिक्षकांचा प्रेमाचा त्रिकोण ! शाळेतच केला गोळीबार; दोघांचा मृत्यू
Crime News : शाळेत शिकवायला येणारा शिक्षक पेन सोबत बंदूक घेऊन येतो. त्यानंतर कॅम्पसमध्ये दुसऱ्या शिक्षकावर गोळीबार करतो. ही कथा चित्रपटांची नसून वास्तविक जीवनातील ...
बिहार पाठोपाठ आणखी एका राज्यात सत्ता पालटाची भिती
नवी दिल्ली । नितीशकुमार यांनी लालुप्रसाद यादव यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा निर्माण केला असून त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहार ...
निसर्गाचा करिष्मा की संकटाची खेळी; ‘या’ डोंगरातून निघत आहे ‘रक्त’
झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यामधील डोंगरातून रक्त येत असल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. डोंगरातून अचानक रक्त-लाल द्रव बाहेर पडणे हा लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. ...
अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लंपास करायचे; अखेर टोळीचा पडदा फाश, ४२ मोबाईल हस्तगत
जळगाव : अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ संशयित आरोपी व ६ अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ...
तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढणार
तरुण भारत लाईव्ह । २ एप्रिल २०२३ । एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या बहुतांश भागांत तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढून 35 ते 38 ...