टिफिन पार्टी

लोकसभा २०२४ : भाजपाची टिफिन पार्टी संकल्पना नेमकी काय?

पुणे : भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरून जेवणाचा डबा (टिफिन) ...