टीम इंडिया
श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील पारंपारिक पोषाखातील टीम इंडियाचा हा फोटो पाहिला का?
तिरुवनंतपुरम : टीम इंडिया रविवारी तिरुवनंतपुरममध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही सदस्यांनी श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. सूर्यकुमार ...