टी-२० विश्वकरंडक
पाकिस्तानी संघाचे वास्तव आता समोर आले; प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी खेळाडूंचा केला पर्दाफाश
—
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत आव्हान संपुष्टात आलेल्या पाक संघावर चोहोबाजूने टीका होत आहे. आता संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी ड्रेसिंग रूमचा पर्दाफाश केला ...