टी-20 वर्ल्ड

टीम इंडिया ‘या’ जर्सीत टी-20 वर्ल्ड कप खेळेल ? सोशल मीडियावर लीक झाला फोटो

भारतीय संघ ५ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात करणार आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआयने अलीकडेच काही अधिकाऱ्यांना अमेरिका दौऱ्यावर पाठवले होते. टीम इंडियाचा सराव ...