ट्रकला भीषण
Breaking News : ज्वलनशील पावडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग; पोलीस घटनास्थळी दाखल
—
नंदुरबार : ज्वलनशील पावडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग आल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यात घडली. यामुळे महामार्गावर धावपळ उडाली. पोलिसांना तात्काळ ...