ट्विटर मालक
Elon Musk: आता व्हेरिफाईड युजर्सना दिसणार फक्त ‘इतक्या’ पोस्ट!
—
नवी दिल्ली : ट्विटरचे मालक बनल्यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले आहेत. यावेळी त्यांनी अनवेरिफाइड यूजर्ससाठी ट्विट मर्यादा निश्चित केली आहे. ...