ठाकरे गट खिंडार

Jalgaon News : काँग्रेस आणि ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत!

जळगाव : माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्का बसत आहे. अशातच धरणगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ...