ठार Accident
मित्राने आयुष्य संपवलं, शेवटचं पाहण्यासाठी गेले; दोघांवर काळाचा घाला, जळगावात घटनेनं हळहळ
—
जळगाव : आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रुग्णालयात भेटून पुन्हा गावाकडे परतत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीवरील दोन्ही ...