डॉ. अनिल शर्मा

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, माजी प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल शर्मा यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला ...