डोलारा

अंगावर उकळतं पाणी पडल्याने कार्तिकचं जीवन संपलं, कुटुंबावर शोककळा

नांदेड : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षीय बालकाच्या अंगावर गरम पाणी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...