तरुणाई

ग्रामपंचायत असावी तर अशी…अल्पवयीन मुलांना मोबाईल बंदी

यवतमाळ : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात आजची तरुणाई भरकटत चालली आहे, अशी ओरड नेहमीच होते. मोबाईलच्या या व्यसनाला वयाचे बंधंनच नाही. अगदी लहान ...