तरुण

निमड्या गावातील तरुणाचा खून : कारण अस्पष्ट

भुसावळ : रावेर तालुक्यातील निमड्या गावातील 32 वर्षीय इसमाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रावेर तालुक्यात ...

जर्मनीला ४ लाख प्रशिक्षितांची आवश्यकता, ती संधी भारतीय तरुणांना!

मुंबई : जर्मनी सध्या नव्या समस्येला तोंड देत आहे. जर्मन समाज वृद्धत्वाकडे झुकत आहे. लोकांचे सरासरी वयोमान ४८ इतके झाले आहे. जर्मनीला दरवर्षी लहान सहान ...

जळगावात पुन्हा धारदार शस्त्राने तरुणाला भोसकले

जळगाव : जिल्ह्यात खून आणि दंगलींचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टॉवर चौकात जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने ...

सार्वे गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना, शौचालयास गेलेल्या तरुणावर हिंस्र प्राण्याने चढवला हल्ला!

पाचोरा : शौचालयास गेलेल्या तरुणावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वे बुद्रुक येथे २९ रोजी पहाटे  ८ ते ...

जळगाव हादरलं! डोक्यात दगड टाकून तरुणाची हत्या

पहूर : शहरापासून काही अंतरावरील एका शेतात 30 ते 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड टाकून निर्घृण हत्या करण्यात आली. ही  बाब मंगळवारी दुपारी चार ...

पैशांच्या वादातून युवकाचा खून : दोघं आरोपींना 25 पर्यंत पोलिस कोठडी

जळगाव : वाळू वाहतुकीतील पैशांच्या अंतर्गत वादातून पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक सचिन उर्फ सोनू देविदास पाटील (40, अंतुर्ली नं.3, ता.पाचोरा) याचा ...

महिलांसोबत लिप लॉक करून पळून जायचा, अखेर ठोकल्या बेड्या

crime : बिहारच्या जमुईमध्ये एका अनोख्या ‘सीरियल किसर गँगचा’ पर्दाफाश झाला आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या चार साथीदारांना अटक ...

ब्रेकिंग! हत्येच्या घटनेनं जळगाव पुन्हा हादरलं

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक युवकाचा कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली ...

‘वेडात मराठी वीर जोडले सात’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मोठी दुर्घटना

कोल्हापूर : पन्हाळा गडावरील सज्जा कोटी येथे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठी वीर जोडले सात’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. दरम्यान, तटबंदीवरून १९ वर्षीय ...

वादळाने प्रगतीशील तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू !

  तरुण भारत लाईव्ह न्युज : निंभोरा ता. अमळनेर  बुधवारी १५ मार्च रोजी संध्याकाळी अचानक जोरदार वादळ सुटल्याने येथील तरुण शेतकरी सागर संजय धनगर ...