तहसिलदार नंदुरबार

तहसिलदार नंदुरबार अंतर्गत 4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. दरमहा 15,000 पगार मिळेल

4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी चालून आलीय. तहसिलदार नंदुरबार अंतर्गत “कोतवाल” पदाच्या जागा भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह ...