ताजी बातमी

आमदार अपात्र निकाल! संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, पण आज… सूत्रांची माहिती

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल ...

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

१. राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. २. ...

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये तेहरीक-ए-हुर्रियतवर बंदी

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील तहरीक-ए-हुर्रियत संघटनेला बेकायदेशीर घोषित करून रविवारी तिच्यावर बंदी घातली आहे. यूएपीए अंतर्गत सरकारने ही कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद, दहशतवाद आणि ...

इंडिया आघाडीत ‘या’ नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, राऊतांनी सांगितले चार नावं…

Maharashtra Politics : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. आता या टीकेला उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत ...

48 लाख कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार ?, सरकार करू शकते मोठी घोषणा

केंद्र सरकार 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करू शकते. होय, हा आनंद सातव्या वेतन आयोगापर्यंत उपलब्ध असलेल्या महागाई भत्त्याशी संबंधित नाही, तर वर्षानुवर्षे करण्यात ...

आता रोख व्यवहारांवरही लक्ष ठेवणार सरकार, कसं ते जाणून घ्या

आता तुमच्या रोखीच्या व्यवहारांवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नुकतेच आयकर विभागाने नवीन आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. यामध्ये तुम्हाला तुमच्या रोखीच्या व्यवहारांचा ...

Big Breaking : कृषीमंत्री धनंजय मुडेंना कोरोनाची लागण

राज्‍याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृतीच्या तक्रारीमुळे ते रूग्णालयात गेले हाेते. तेथे त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. ...

लाल समुद्रात आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला

नवी दिल्ली :  क्रूड ऑईल घेऊन भारताकडे येणाऱ्या जहाजावर येमनच्या हूथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. लाल समुद्रात भारतीय झेंडा लावलेल्या ...

मोठी बातमी! धीरज साहूंच्या खजिन्याचा अहवाल समोर

नवी दिल्ली : झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. यामध्ये ओडिशातून सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

सर्वोच्च न्यायालयातून इतके हजारांहून अधिक खटले निकाली; सहा वर्षातील सर्वोच्च आकडेवारी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २०२३ या वर्षात ५२ हजारांहून अधिक खटल्यांचा निपटारा केला आहे. हा आकडा गेल्या सहा वर्षांतील सर्वोच्च आकडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने ...