तापमानात वाढ

चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघाताने पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ होऊ लागली असतानाच काही ठिकाणी पारा चाळीशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यापासूनच नागरिकांना उन्हाचे ...