तापमान
वातावरण पुन्हा बदलले ; उन्हाळ्यात जळगावात गारवा वाढला, दिवसाच्या तापमानात मोठी घट
जळगाव : जळगावातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झालाय. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसानंतर तापमानात वाढ होऊन पारा ३७ अंशांपर्यंत गेला. मात्र अशातच उत्तरेकडून थंड वारे ...
राज्याच्या तापमानातील वाढ कायम, पण या तारखेपासून पुन्हा गारठा वाढणार
जळगाव । फेब्रुवारीचा महिना सुरु होताच महाराष्ट्रात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळं राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठं ...
जळगावात उन्हाळ्याची चाहूल? तीन दिवसात किमान तापमान ‘इतक्यांनी’ वाढले
जळगाव । राज्यासह जळगावमधील तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. जळगावातील किमान तापमान तीन दिवसांत चार अंशांनी वाढले आहे. पण पुढील पाच दिवसांत ...
आगामी पाच दिवस असे राहणार जळगावचे तापमान? आज काय आहे स्थिती
जळगाव । राज्यातील अनेक शहरातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर लोकांनी पुन्हा एकदा बाहेर काढले. थंडीपासून बचाव करण्यासाठी ...
cold returned : थंडी परतली
cold returned : डिसेंबरच्या अखेरीस घटलेल्या थंडीने आता पुन्हा ‘कमबॅक’ केल्यावर नाशिकच्या किमान तापमानात एका दिवसात तीन अंश सेल्सियसने घट झाली आहे. शुक्रवारी शहरात ...
जळगावमध्ये गारठा वाढला ; तापमानाचा पारा 10 अंशांखाली घसरला
जळगाव । उत्तर भारतात थंडीची लाट पसरली असून मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. यामुळे राज्यात सध्या थंडीचा कडाका ...
Maharashtra Winter : थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी : यवतमाळसह धुळे येथे पारा ७.५ अंशांपर्यंत
Maharashtra Winter : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी ...
weather update : उत्तर भारतात थंडीची लाट; कोकणासह ‘या’ भागात आजही पावसाची शक्यता
देशभरात थंडीचा प्रभाव दिसू लागला आहे. बहुतांश राज्यांच्या कमाल तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपर्यंत संपूर्ण उत्तर ...
हुश्श्श.. उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा! महाबळेश्वरपेक्षा जळगावचे तापमान कमी
जळगाव । मागील काही दिवसापासून ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळू लागला आहे. हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील तापमान राज्यात ...
‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा ! उकाडा वाढल्याने जळगावकर हैराण
जळगाव । जळगाव जिल्ह्यात पाऊस माघारी फिरल्याने ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाचा तापमानाचा पारा वाढवल्याने दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत ...