तापी योजना

तापी योजनेच्या माध्यामातून कधी मिळणार पाणी, काय म्हणाले मंत्री गावित ?

नंदुरबार : तापी योजनेच्या माध्यामातून नंदुरबारासह तालुक्याला येत्या पात वर्षात पाणी मिळणार, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. नंदुरबार तालुक्यातील ...