तार्किक

2000 च्या नोटेची तार्किक अखेर…

१९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर सध्या उपयोगात असलेल्या २००० रुपयांच्या चलनी नोटा उपयोगात आणता येणार नाहीत. ...