तिकीट बुक
तुम्हीही सीट बुक केली, पण उभ्याने प्रवास केलाय का ? आता 13 हजार रुपये देणार रेल्वे !
—
भोपाळमध्ये ग्राहक आयोगाने रेल्वेला 13 हजार 257 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका रेल्वे प्रवाशाच्या तक्रारीच्या आधारे ग्राहक आयोगाने हा दंड ठोठावला आहे. तक्रारदार रेल्वे ...