तेलवाहू जहाज

ओमानच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज बुडाले; 13 भारतीयांसह 16 जण बेपत्ता

ओमान किनाऱ्याजवळ समुद्रात तेलवाहू जहाज बुडाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावर १३ भारतीयांसह श्रीलंकेचे तीन नागरिक असे १६ क्रू मेंबर्स असल्याचे सांगण्यात येत ...